पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 12 गंभीर जखमी Posted on April 25, 2023 at 8:41 AM by newsmar 293 0 पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईतून तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटल्यानं हा अपघात झाला आहे. पुण्यातील दौंड जवळ हो घटना घडली. Share This News