मोठी बातमी! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

1487 0

दिल्ली: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला मोठा दणका बसला असून मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे

मराठा समाजाला इसीबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात आलं होतं मात्र या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर राज्य सरकारकडून देखील एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका फेटाळून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे

Share This News
error: Content is protected !!