शिवाजीनगर मेट्रो तिकिट घर नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज तिकिट घर करा

424 0

पुणे: पुणे शहरात सध्या मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून लवकरच पुणेकरांना मेट्रोनं प्रवास करणं शक्य होणार आहे. मात्र असं असताना पतीत पावन संघटनेकडून एक मोठी मागणी करण्यात आली आहे

शिवाजीनगर मेट्रो तिकिट घर असं असणारं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज तिकिट घर असे करावे असे पुणे मेट्रोला पत्र देण्यात आले.

तसेच या नावाचे बॅनर सदर ठिकाणी पतित पावन संघटनेच्या वतीने लावण्यात आला. त्यावेळेस उपस्थित पुणे शहर उपाध्यक्ष अरविंद शहर संघटक विजय गावडे छत्रपती शिवाजीनगर विभाग संपर्कप्रमुख शुभम परदेशी विभाग वरिष्ठ अजय कवठे विभाग संघटक दीपक परदेशी अनिल विटकर विष्णू गुप्ता हे उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!