Breaking News
AJIT PAWAR

मोठी बातमी! अजित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर केले बदल…

585 0

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बदल केला आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.

 

Share This News
error: Content is protected !!