BREAKING NEWS: माध्यमांशी बोलत असतानाच गँगस्टर अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या ; व्हिडीओ आला समोर

9156 0

गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी नेताना त्यांची हत्या झाली.

गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांचा प्रयागराज या ठिकाणी एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे

 

Share This News
error: Content is protected !!