आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

849 0

पुणे: उद्योगनगरी पिंपरीचिंचवडमधून  एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून भाजपचे भोसरीचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीला महेश लांडगे यांच्याकडे तीस लाखाची खंडणी देखील मागितली आहे दरम्यान या प्रकरणी अज्ञातांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश लांडगे यांनी नागरिकांसाठी सुरू केलेल्या परिवर्तन हेल्पलाइनवरून ही धमकी देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!