मोठी बातमी! राहुल गांधी यांना जामीन मंजूर

232 0

सुरत: 2019 मध्ये कर्नाटकमधील कोलार येथे सभेत बोलत असताना देशातील सर्व चोरांची नावे मोदी कशी असतात असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केल्यानंतर गुजरात मधील माजी मंत्री आणि आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात याचिका दाखल केली होती

या याचिकेवर निर्णय देत सुरत न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर आज स्वतः राहुल गांधी सुरत न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अखेर राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झाला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide