पोलिस निरीक्षक पदासाठी 3 लाखाची लाच; काँग्रेसचा प्रदेश महासचिव एसीबीच्या जाळ्यात

842 0

पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आमदाराच्या चुलत भावासह दोघांना पुण्याच्या लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

खाजगी इसम अक्षय सुभाष मारणे, आणि गणेश बबनराव जगताप रा .सासवड – , जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता.

गणेश जगताप हा पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो

Share This News
error: Content is protected !!