केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

752 0

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठाकरे घटना केली असून याच संदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. 

अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत यांसह अनेक कायदेतज्ञ या बैठकीला उपस्थित असून या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जातेय..

 

Share This News
error: Content is protected !!