VIDEO: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न

439 0

छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करावा अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीनं आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

https://youtu.be/baWoWfYcLfY

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहचला आणि या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, जगतगुरु तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई हे मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते.

 

Share This News
error: Content is protected !!