Breaking News

लता मंगेशकर यांचं निधन ; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

517 0

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला लता मंगेशकर यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी कवितेच्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर
मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे सुमधुर स्वर
लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर

 

अशा शब्दात रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Share This News
error: Content is protected !!