ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मोठी बातमी! अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का बसला असून त्यांची १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

दापोली येथील साई रिसॉर्टच्या संबंधी ही संपती आहे. याप्रकरणी ईडीनं मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.