गुजरात: संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाकडे लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सध्या 152 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष केला असून नवसारीमधून भापजचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.भाजपचे पियूष पटेल विजयी झाले आहेत
तर दरियापूरमधून भाजपचे कौशिक जैन विजयी झाले असून धारोजीमधून भाजपचे महेंद्र पडालिया विजयी झाले तर तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी हे देखील विजयी झाले आहेत.
सध्या 21 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली असून 6 जागांवर आम आदमी पक्षांना आघाडी घेतली आहे