गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

173 0

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53 जागांवर भाजपाने आघाडी घेतली असून काँग्रेसने 15 जागांवर आघाडी घेतली आहे तर गुजरातमध्ये आम आदमी पक्षांनं 3 जागांवर आघाडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात मध्ये सलग सातव्यांदा विजय मिळवण्याचा आव्हान भाजपा समोर असणार आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!