तुझ्यात जीव रंगला फेम कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

346 0

अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू झालाय. मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपर न धडक दिली होती. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवने महत्वाची भूमिका केली होती.

हालोंडी सांगली फाटा इथं एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झालेला आहे.कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!