आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

206 0

आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे. पहाटे उठून अभ्यंगस्नान करुन अनेकांनी फराळावर ताव मारला आहे.

धन-धान्य समृद्धी, सौख्यासह वैभव आणि मानसिक समाधान प्राप्त व्हावे, यासाठी लक्ष्मीपूजनादिवशी मनोभावे प्रार्थना करावी, असे सांगितले जाते.

काय आहे लक्ष्मीपूजन मुहूर्त

दुपारी 3.00 ते सायं. 6.00,

सायं. 6.00 ते रात्री 8.30,

रात्री 10.30 ते रात्री 12.00

Share This News
error: Content is protected !!