पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे Posted on October 16, 2022 at October 16, 2022 by newsmar 190 0 पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. Share This News