मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट Posted on September 4, 2022 at September 4, 2022 by newsmar 193 0 मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले असून फडणवीस यांनी राजभवनातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. या भेटीत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. Share This News