RASHIBHAVISHY

दैनिक राशी भविष्य : कन्या रास – काही महत्त्वाचे आर्थीक व्यवहार आज पूर्ण कराल : वाचा तुमच्या राशीचे आजचे ग्रहमान

449 0

मेष:-. व्यवसायात बादल कराल आपल्या जोडीदारास खूश करण्याचा प्रयत्न करा
वृषभ:-. आज प्रकृतीआस्वस्था मुळे ठरलेली कामे होणार नाहीत,त्यामुळे मनावर दडपण येईल
मिथुन:-. मनन, चिंतन यासाठी वेळ काढा,संतती संदर्भात काही योग्य निर्णय घ्याल
कर्क:-.  कुटुंबसवेत आनंदात वेळ घालवाल, आजचा दिवस कुटुंबात रामण्याचा
सिह:-.  काही साहसी व महत्वपूर्ण निर्णय घ्याल,भावंडांचे सहकार्य लाभेल
कन्या:-. काही महत्त्वाचे आर्थीक व्यवहार आज पूर्ण कराल,कुटुंबाचे सहकार्य लाभेल
तुला:-.   सुंदर दिवसाचा लाभ करून घ्या,स्वतः साठी वेळ काढा
वृश्चिक:-. मनाविरुद्ध घटना घडतील मनाचा तोल ढळू देऊ नका,संतती साठी खर्च होईल
धनु:-.   कलागुणांना वाव मिळेल,अनपेक्षित लाभ संभवतात
मकर:-. आपल्या कामातच आनंद शोधण्याचा प्रयत्न करा,वरिष्ठांची मर्जी संपादन कराल
कुंभ:-.   उत्साहाचा दिवस आनंदात जाईल, पूजनीय व्यक्तीचा सहवास लाभेल
मिन:-.   आजचा दिवस मनस्ताप देणारा,मनाविरुद्ध घटना घडतील,चिडचिड होईल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!