ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले……

179 0

मुंबई: पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..जो कभी  हार नहीं मानता! झुकेंगे नही!जय महाराष्ट्र अशी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली असून या ट्विटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील राऊत यांनी ट्विट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!