प्रतीक्षा संपली! CBSC 12 वी चा निकाल आज जाहीर होणार

236 0

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) आज, 22 जुलै 2022 रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून बघाता येणार आहे.

सीबीएसई 12वीच्या परीक्षेत, यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

CBSE ची अंतिम मार्कशीट 2022 च्या प्रथम आणि द्वितीय टर्म दोन्ही परीक्षांमधील गुणांच्या वेटेजच्या आधारे तयार करण्यात आली आहे. स्कोअरकार्डमध्ये शैक्षणिक सत्रात अंतर्गत मूल्यमापन क्रमांक, प्रकल्प कार्य, प्रात्यक्षिक आणि पूर्व बोर्ड परीक्षा या स्वरूपात मिळालेल्या गुणांचा तपशील असतो.

Share This News
error: Content is protected !!