Beed:

आत्महत्या करणाऱ्या वकीलाचे पोलिसानं वाचवले प्राण; जिवाची पर्वा न करता पाण्यात मारली उडी…

357 0

पुणे: पुण्यातील बागुल उद्याना शेजारी असलेल्या ओढ्यात एक व्यक्ती वाहून जात असताना दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सद्दाम शेख यांनी ओढ्यात उडी मारून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आहे.

स्वप्नील पोटे अस त्या व्यक्तीचं नाव असून ते वकील आहेत.
वकील स्वप्नील पोटे यांनी आत्महत्या करण्यासाठी ओढ्यात उडी मारली होती.त्यांना वाहत जाताना बघितल्यानंतर दत्तवाडी पोलीस स्टेशनचे हवलदार सद्दाम शेख यांनी लगेच ओढ्यात उडी मारून पोटे यांना बाहेर काढल आहे.पोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!