मोठी बातमी! शिवसेना आमदार सदा सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला

303 0

मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

शिवसेनेने शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली असून नेमकी या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Share This News
error: Content is protected !!