MLC ELECTION:

विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात

331 0

मुंबई: राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेरीस नवीन स्थापन झालेल्या शिंदे सरकारला आज अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत असून विधानसभा अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली

असून भाजपा आणि शिंदे गटाच्या वतीनं राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी मतदान

विधान सभा अध्यक्षपदासाठी आवाजी मतदानाचा निर्णय हंगामी अध्यक्षांनी घेतला. परंतु विरोधकांनी मतदानाची मागणी केली. यामुळे मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विधानसभेच्या कामकाजास सुरुवात

सुरुवातीला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करुन विधान सभा अध्यक्षाच्या कामकाजास प्रारंभ झाला.

Share This News
error: Content is protected !!