एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके आमदार आहेत तरी किती ? ही घ्या यादी!

447 0

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होत आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आणखी चार आमदार शिंदे यांच्या गोटामध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. या सर्व प्रकारात एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके किती आमदार, मंत्री आहेत यांची आकडेवारी समजू शकली नाही. आता या आमदारांच्या नावाची एक यादी समोर आली आहे.

एकनाथ शिंदेंकडे किती आमदार ?

शिवसेनेचे आमदार

1 शंभुराज देसाई- पाटण

2 संजय शिरसाट- औरंगाबाद

3 किशोर पाटील- पाचोरा

4 प्रकाश सुर्वे- मागठाणे

5 लता सोनावणे- चोपडा

6 यामिनी जाधव- भायखळा

7 सुहास कांदे- नांदगाव

8 विश्वनाथ भोईर- कल्याण पश्चिम

9 अनिल बाबर- खानापूर

10 चिमणराव पाटील- एरंडोल

11 शहाजी पाटील- सांगोला

12 शांताराम मोरे- भिवंडी ग्रामीण

13 श्रीनिवास वनगा- पालघर

14 बालाजी किणीकर- अंबरनाथ

15 रमेश बोरणारे- वैजापूर

16 प्रदीप जयस्वाल- औरंगाबाद

17 संजय रायमुलकर- मेहकर

18 महेंद्र दळवी- अलिबाग

19 महेंद्र थोरवे- कर्जत

20 भरत गोगावले- महाड

21 संदीपान भुमरे- पैठण

22 तानाजी सावंत- परांडा

23 बालाजी कल्याणकर- नांदेड

24 अब्दुल सत्तार- सिल्लोड

25 प्रताप सरनाईक- ओवळा माजीवाडा

26 ज्ञानराज चौघुले- उमरगा

27 संजय गायकवाड- बुलडाणा

28 कोरेगाव- महेश शिंदे

29 एकनाथ शिंदे- कोपरी-पाचपाखाडी

30 गुलाबराव पाटील

31 योगेश कदम

32 दीपक केसरकर

33 सदा सरवणकर

34 मंगेश कुडाळकर

प्रहार

राजकुमार पटेल

बच्चू कडू

अपक्ष

राजेंद्र पाटील- शिरोळ

नरेंद्र भोंडेकर- भंडारा

मंजुळा गावित

चंद्रकांत पाटील

आशिष जैस्वाल

Share This News
error: Content is protected !!