विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

633 0

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते.

या निवडणुकीत भाजपाचा अनपेक्षितरीत्या विजय झाला असून महाविकासआघाडी ला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे भाजपाच्या प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यावर मात करत तब्बल सहा मतांनी विजय मिळवला आहे.

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

भाजप उमेदवार

 

1) प्रवीण दरेकर-26

2) राम शिंदे- 26

3) श्रीकांत भारतीय-26

4) उमा खापरे -26

 

शिवसेना

1) सचिन अहिर-26

2) आमशा पाडवी- 26

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे – 22

2) भाई जगताप – 26

राष्ट्रवादी

 

1) रामराजे नाईक निंबाळकर- 26

2) एकनाथ खडसे- 27

Share This News
error: Content is protected !!