तर… देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील- देवेंद्र फडणवीस

372 0

पंकजा मुंडेंना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा मुंडे आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे.

आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदारांची नावेच जाहीर केली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. …तर फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील संजय राऊत यांनी म्हटलं, अपक्ष आमदारांच्या बाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या.

यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातात जर दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील.असं देखील संजय राऊत म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!