राष्ट्रपती पदासाठी ची निवडणूक आज जाहीर होणार असून आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Group