अभिनेत्री स्पृहा जोशी साकारणार ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

347 0

अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या अभिनयासाठी तसेच कविता, सूत्रसंचालन आणि लेखनासाठी प्रसिद्ध आहे आणि प्रेक्षकांच्या चर्चेत ही असते. आता ती एका नवीन चित्रपटात महत्त्वाची मुख्य भूमिका साकारणार आहे. मिडीयम स्पायसी या चित्रपटात दिसणार आहे.

स्पृहा जोशी हिने या चित्रपटात कृष्णा नावाच्या महत्त्वाच्या भूमिकेत काम केलं आहे. या चित्रपट सई ताम्हणकर, ललित प्रभाकर , पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता आदी कलाकार या चित्रपटात काम केलं आहे. मोहित टाकळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. स्पृहा जोशी हीचा या चित्रपटात असलेल्या भूमिका बघण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १७ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!