MAHARASHTRA RAIN UPDATE : उत्तम पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तीन व चार ऑक्टोबरला हा पट्टा तीव्र होण्याची शक्यता आहे. तर पाच (MAHARASHTRA RAIN UPDATE ) ते सात ऑक्टोबर दरम्यान पश्चिमी विक्षोम जास्त सक्रिय होईल. त्यामुळे हवामानात देखील मोठे बदल होणार आहेत. सहा ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता कायम राहील. तर महाराष्ट्रातील ऊन पावसाचा खेळ देखील सुरूच राहणार आहे. पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होईल.
Navale Bridge Accident Pune: पुण्यात गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात; रिक्षाला उडवलं तीन जण गंभीर जखमी
गुजरात किनाऱ्याजवळ कमी नावाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता दिवस वाढते आहे. हा कमी नावाचा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास (MAHARASHTRA RAIN UPDATE ) महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. आज ऑक्टोबर पर्यंत माणसांचा परतीचा पाऊस संपण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पडणारा पाऊस हा अवकाळी पाऊस असेल. ऑक्टोबर हिट चा फटका विशेषतः रात्री बसू शकतो. परंतु आत्तापर्यंत झालेल्या परतीच्या पावसानं महाराष्ट्राला ऑक्टोबर हिट चा फटका जास्ती बसणार नाही. दमट वातावरणामुळे उकाडा वाटू शकतो.
NPS NEW RULE: ‘एन पी एस’ चे नवीन नियम गुंतवणूकदारांना दिलासा
विदर्भ मराठवाड्यात मात्र मान्सूनचा परतीचा पाऊस हा दहा ते बारा ऑक्टोबर पर्यंत कायम राहील. बंगालच्या (MAHARASHTRA RAIN UPDATE ) उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे बर्थडे तयार झाले असून त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अल्प समुद्रात तयार झालेला कमी दावाचक क्षेत्राला खोल नावाच्या पट्ट्यात परिवर्तित झाला आहे व यामुळे तयार होणाऱ्या चक्रीवादळ हे प्रति ताशी 75 किमी वेगाने धडकणार आहे.
CM DEVENDRA FADANVIS ON ABHIJAT MARATHI: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण
हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार शुक्रवारपासून चक्रीवादळ ओडिषा किनाऱ्याहून पुढे छत्तीसगड झारखंड आणि बिहार सह भारताच्या अंतर्गत भागात पोहोचणार असून त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही चक्रीवादाचा परिणाम जाणवेल यामुळे राजस्थान पासून हरियाणा आणि दिल्लीपर्यंत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे.